അർത്ഥം : भिन्न दिशांतून येऊन एका स्थानावर मिळणार्या रेघांचे वा जमीनीचे मधले स्थान.
							ഉദാഹരണം : 
							मिठाईचे दुकान बाजाराच्या दक्षिणेच्या कोपर्यावर आहे.
							त्या कोनावर तो उभा आहे.
							
പര്യായപദങ്ങൾ : कोन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :