അർത്ഥം : लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण.
							ഉദാഹരണം : 
							कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले
							
അർത്ഥം : एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती.
							ഉദാഹരണം : 
							बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात
							
അർത്ഥം : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
							ഉദാഹരണം : 
							बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :