അർത്ഥം : नुकतेच जन्मलेले मुल.
							ഉദാഹരണം : 
							सध्या रुग्णालयात अर्भकांची चोरी सामान्य गोष्ट झाली आहे.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जिसने अभी या कुछ समय पहले जन्म लिया हो।
आजकल अस्पताल में बच्चों की चोरी आम बात हो गयी है।അർത്ഥം : जन्मल्यापासून दोन, तीन वर्षांपर्यंतचे मूल.
							ഉദാഹരണം : 
							ह्या दुकानात शिशूंसाठी चांगली खेळणी मिळतात.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव.
							ഉദാഹരണം : 
							लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.
							
പര്യായപദങ്ങൾ : अपत्य, बालक, बाळ, संतती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी भी जीव-जन्तु की संतान।
पशुओं की अपेक्षा मनुष्य का बच्चा अपने माता-पिता पर अधिक दिनों तक आश्रित रहता है।അർത്ഥം : कमी वयाचा किंवा लहान मुलगा वा मुलगी.
							ഉദാഹരണം : 
							तो मुलांसाठीदेखील गोष्टी लिहितो.
							लेकून घरी एकटे आहे ह्या काळजीने ती झपाझप चालू लागली.
							
പര്യായപദങ്ങൾ : लेकरू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कम उम्र की लड़की या लड़का।
वह बच्चों के लिए भी कहानियाँ लिखता है।