പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये

अर्थ : दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.

वाक्य प्रयोग : त्या गुन्हेगार भावंडांचे एकंदरीत वर्तन म्हणजे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारले अशा प्रकारचेच होते.