പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते

अर्थ : काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते.

वाक्य प्रयोग : सोशल मिडियाचा वापर हा करवतीच्या धारेसारखा आहे.