പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले

अर्थ : एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.

वाक्य प्रयोग : क्रेडिट कार्ड्सचा वापर करताना केळी खाता हरखले, हिशेब देता चरकलेची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.