പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी

अर्थ : चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला.

वाक्य प्रयोग : पोलीस दलात अनेक वेळा कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी अशी परिस्थिती निर्माण होते.