പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता

अर्थ : मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो.

वाक्य प्रयोग : आत्मस्तुती करणाऱ्या गाढवापुढे कितीही गीता वाचली तरी ते कालचा गोंधळ बरा इतकेच म्हणते.