അർത്ഥം : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.
പര്യായപദങ്ങൾ : नाश करणे, मिटविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.
destruction, devastationഅർത്ഥം : रात्र संपून चांगले दिसू लागणे.
ഉദാഹരണം :
उन्हाळ्याच्या दिवसात लवकर उजाडते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दिन निकलने का समय होना।
गर्मी को मौसम में जल्दी सुबह होती है।