അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : जाणण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अवबोध, आकलन, समजणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
जानने की क्रिया।
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
ഉദാഹരണം : कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
പര്യായപദങ്ങൾ : ज्ञात असणे, माहित असणे
अभिज्ञ या परिचित होना।
അർത്ഥം : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
ഉദാഹരണം : मी तुमचे दुःख जाणू शकतो.
പര്യായപദങ്ങൾ : समजणे
अनुभव या संवेदना आदि से ज्ञान प्राप्त करना।
അർത്ഥം : अभिप्राय वा अर्थ कळणे.
ഉദാഹരണം : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे. खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, पोहोचणे, समजणे
अभिप्राय या आशय समझना।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക