അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीस तिचे मूळ स्थान वा पद ह्यांवरून काढून टाकणे वा हाकलून लावणे.
ഉദാഹരണം : पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला.
പര്യായപദങ്ങൾ : अर्धचंद्र, डच्चू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
किसी को दंड आदि के रूप में किसी स्थान,क्षेत्र आदि से हटाकर बाहर या दूर करने की क्रिया।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക