अर्थ : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
उदाहरणे :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
समानार्थी : चमू, टोळी, दल, मंडळ, संघ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।अर्थ : ज्यांच्याकडे प्रभावशील कार्ये करण्याची शक्ती आहे अशा लोकांचा समूह.
उदाहरणे :
तो एका गटात सामील झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A group of people having the power of effective action.
He joined forces with a band of adventurers.