பொருள் : विशिष्ट कामे करणारा शरीराचा भाग.
எடுத்துக்காட்டு :
शरीरातील प्रत्येक अंग महत्त्वाचे असते.
ஒத்த சொற்கள் : अवयव, आंग, गात्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
शरीर का कोई भाग जिससे कोई विशेष कार्य सम्पादित होता है।
शरीर अंगों से मिलकर बना है।A fully differentiated structural and functional unit in an animal that is specialized for some particular function.
organபொருள் : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
எடுத்துக்காட்டு :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
ஒத்த சொற்கள் : अवयव, खंड, घटक, भाग, हिस्सा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.பொருள் : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
எடுத்துக்காட்டு :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
ஒத்த சொற்கள் : काया, कुडी, कूड, देह, शरीर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।பொருள் : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
எடுத்துக்காட்டு :
माझी उजवी बाजू दुखते आहे
ஒத்த சொற்கள் : कड, पार्श्वभाग, बाजू
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.