பொருள் : अंदाज लावण्याचे काम.
எடுத்துக்காட்டு :
हल्ली लोक वास्तविकापेक्षा अंदाजबाजीवर लक्ष केंद्रित करत आहे.
सध्या शेअर बाजारात दलालांची अंदाजबाजी चालू नाहीच, असे ठामपणे म्हणता येणार नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A hypothesis that has been formed by speculating or conjecturing (usually with little hard evidence).
Speculations about the outcome of the election.