பொருள் : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.
எடுத்துக்காட்டு :
प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते.
त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
ஒத்த சொற்கள் : आकलन, समज, समज-उमज
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A general conscious awareness.
A sense of security.பொருள் : पदार्थाच्या स्वरूपाचे ज्ञान, एखाद्या गोष्टीचे आकलन व सारासार विचार करणारी शक्ती.
எடுத்துக்காட்டு :
बुद्धी नसलेला माणूस निव्वळ पशूच होय.
डॉ . मेंगेलची निष्ठा आणि बुद्धीमत्तायाबद्दल त्याला अतिशय आदर होता
ஒத்த சொற்கள் : उमज, बुद्धी, बुद्धीमत्ता, मती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सोचने समझने और निश्चय करने की वृत्ति या मानसिक शक्ति।
औरों की बुद्धि से राजा बनने की अपेक्षा अपनी बुद्धि से फ़कीर बनना ज़्यादा अच्छा है।