பொருள் : वीस आणि आठ मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
अठ्ठाविसाचा पहाडा लिही.
பொருள் : इंग्रजी महिन्यातील अठ्ठाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
अठ्ठावीसला दिवाळी आहे.
ஒத்த சொற்கள் : अठ्ठावीस तारीख, २८, २८ तारीख
பொருள் : वीस अधिक आठ.
எடுத்துக்காட்டு :
माझे गाव रायपूरपासून अठ्ठावीस किलोमीटर लांब आहे.