பொருள் : चाळीस अधिक आठ मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
वीस आणि अठ्ठावीस मिळून अठ्ठेचाळीस होतात.
ஒத்த சொற்கள் : ४८
பொருள் : चाळीस अधिक आठ.
எடுத்துக்காட்டு :
जत्रेत अठ्ठेचाळीस हजार लोक आले होते.
ஒத்த சொற்கள் : अठ्ठेचाळ, अठ्ठेताळ, अठ्ठेताळीस, अठ्ठ्येचाळ, अठ्ठ्येचाळीस, ४८