பொருள் : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
எடுத்துக்காட்டு :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
ஒத்த சொற்கள் : गुंतवणे
பொருள் : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
எடுத்துக்காட்டு :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
ஒத்த சொற்கள் : अडकविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
எடுத்துக்காட்டு :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
ஒத்த சொற்கள் : अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।