பொருள் : नियम अथवा कायदा ह्याद्वारा अधिकार न दिलेला.
எடுத்துக்காட்டு :
अनधिकृत इमारती पाडाव्यात.
त्या देशात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा चोरटा व्यापार चालत असे.
ஒத்த சொற்கள் : चोरटा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसके लिए अधिकार न दिया गया हो या अधिकार रहित।
आप हमें अलग करने की अनधिकृत चेष्टा न करें।