பொருள் : ज्याने कुणाचा मान कमी होतो अशी गोष्ट बोलणे किंवा करणे.
எடுத்துக்காட்டு :
स्वयंवरात द्रोपदीने कर्णाला सर्वांसमोर सूतपुत्र म्हणून अपमानित केले
ஒத்த சொற்கள் : अपमान करणे, अपमानित करणे, मानखंडना करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ऐसी बात या काम करना जिससे किसी का मान या प्रतिष्ठा कम हो।
उसने मुझे सब के सामने अपमानित किया।பொருள் : एखाद्याला तुच्छ समजून त्याचा अपमान करणे.
எடுத்துக்காட்டு :
तिच्या पतीने तिचा अव्हेर केला
ஒத்த சொற்கள் : अव्हेर करणे, उपेक्षा करणे, हेटाळणी करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी को तुच्छ या नगण्य समझकर उसकी ओर ध्यान न देना।
उसने समारोह में मेरी उपेक्षा की।