பொருள் : एका भाषेतील साहित्य दुसर्या भाषेत लिहिणे.
எடுத்துக்காட்டு :
मोठ्या मुश्किलाने त्याने ह्या कथेचे भाषांतर केले आहे.
सावरकरांनी मॅझीनचे आत्मचरित्र मराठीत अनुवादले.
ஒத்த சொற்கள் : अनुवाद करणे, भाषांतर करणे, भाषांतरण करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक भाषा में लिखी हुई विषयवस्तु या कही हुई बात को दूसरी भाषा में लिखना या कहना।
रामायण का अधिकांश भाषाओं में अनुवाद किया गया है।