பொருள் : ज्याच्या सेवनाने झिंग येते असा पदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
पोलिसांनी मादक पदार्थांची चोरटी आयात करणारी टोळी गजाआड केली
ஒத்த சொற்கள் : मादक द्रव्य, मादक पदार्थ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह पदार्थ जिसके सेवन से नशा हो जाता हो या नशा लानेवाला पदार्थ।
आजकल मादक पदार्थों का सेवन अधिकतर लोगों द्वारा किया जा रहा है।A drug that can produce a state of intoxication.
intoxicant