பொருள் : ज्याला निषेध केला आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.
ஒத்த சொற்கள் : निषिद्ध, निषेधित, प्रतिषिद्ध, वर्ज्य
பொருள் : स्वीकार करण्यास योग्य नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
सरपंचाचा निर्णय अस्वीकार्य, बेकायदेशीर,गुंतागुंतीचा आहे.
ஒத்த சொற்கள் : अस्वीकार्य
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो लेने या स्वीकार करने के योग्य न हो।
आप बार-बार अस्वीकार्य सुझाव ही क्यों देते हैं।