பொருள் : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.
எடுத்துக்காட்டு :
गणपती हे विद्येचे दैवत आहे.
ஒத்த சொற்கள் : अनंत, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।
गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।பொருள் : मोजता न येणारे.
எடுத்துக்காட்டு :
अमावास्येच्या रात्री असंख्य तार्यांनी आकाश भरून गेले होते
ஒத்த சொற்கள் : अगणित, अगण्य, अपरिमित, अमित, असंख्य
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Too numerous to be counted.
Countless hours.