பொருள் : एखाद्याचा मान, प्रतिष्ठा भंग करणारी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
राजसभेत द्रौपदीचा झालेला अपमान हेच महाभारतातील युद्धाचे कारण ठरले
ஒத்த சொற்கள் : अनादर, अपमान, बेअब्रू
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह बात या कार्य जिससे किसी का मान या प्रतिष्ठा कम हो।
हमें किसी का अपमान नहीं करना चाहिए।