பொருள் : विशिष्ट गोष्ट घडून यावी ह्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न.
எடுத்துக்காட்டு :
श्रमिकांनी आपल्यावर होणार्या अत्याचाराविरूद्ध चळवळ सुरू केली
ஒத்த சொற்கள் : चळवळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A series of actions advancing a principle or tending toward a particular end.
He supported populist campaigns.பொருள் : काही विशेष उद्देश्यप्राप्तीसाठी एकत्र येऊन सामूहिकरित्या प्रयत्न करणारा लोकांचा समूह.
எடுத்துக்காட்டு :
काही केल्या आता ही चळवळ माघार घेणार नाही.
ஒத்த சொற்கள் : चळवळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A group of people with a common ideology who try together to achieve certain general goals.
He was a charter member of the movement.