பொருள் : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
எடுத்துக்காட்டு :
माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही
ஒத்த சொற்கள் : अभिलाषा, इच्छा, कामना, मनीषा, वांछा, स्पृहा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।
मनुष्य की प्रत्येक इच्छा पूरी नहीं होती।பொருள் : जबर इच्छा किंवा अतिशय आवड.
எடுத்துக்காட்டு :
हवेत उडण्याच्या लालसेमुळेच मानवाने विमानाचा आविष्कार केला.
ஒத்த சொற்கள் : अभिलाषा, प्रबळ इच्छा, लालसा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
எடுத்துக்காட்டு :
प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
ஒத்த சொற்கள் : अपेक्षा, इच्छा, वांछा, वासना
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।