பொருள் : जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत.
எடுத்துக்காட்டு :
त्यांनी आजन्म लोकसेवेचे व्रत पत्करले आहे
ते आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत
ஒத்த சொற்கள் : आजीव, आमरण, आयुष्यभर, जन्मभर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जीवन के आरम्भ से लेकर अंतिम समय तक।
गाँधीजी जीवनपर्यन्त समाज सेवा करते रहे।