பொருள் : जमिनीत पाण्यासाठी वा खनिजतेलासाठी खणून केलेला खड्डा.
எடுத்துக்காட்டு :
या विहिरीतील पाणी फार गोड आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A deep hole or shaft dug or drilled to obtain water or oil or gas or brine.
wellபொருள் : एखाद्या पदार्थाच्या मागे दिसणार नाही अशा रीतीने.
எடுத்துக்காட்டு :
खडकाच्या कपारीच्या आड एक पारधीही शिकारीकरिता टपून बसला होता.
பொருள் : अडथळा निर्माण करत मध्ये येणे.
எடுத்துக்காட்டு :
त्यांचे निळसर डोळे शिवाजीच्या भूमिकेच्या आड येत होते.