பொருள் : निर्वाहाच्या साधनाची मदत.
எடுத்துக்காட்டு :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
ஒத்த சொற்கள் : आसरा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.
His support kept the family together.பொருள் : संरक्षण होईल असे ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
ஒத்த சொற்கள் : आडोसा, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा
பொருள் : ज्याने सत्यता सिद्ध करता येते अशी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
माकड माणसांचे पूर्वज होते या विधानाला पुरावा काय?
स्वतःवरचे आरोप खोडून काढण्यासाठी रामने पुरावा सादर केला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any factual evidence that helps to establish the truth of something.
If you have any proof for what you say, now is the time to produce it.பொருள் : स्पष्टीकरणासाठी आवश्यक असे पूर्वानुमान.
எடுத்துக்காட்டு :
भक्कम आधाराशिवाय तू हे विधान करू शकत नाहीस.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह अंतर्निहित मूलभूत पूर्वानुमान जो किसी बात के स्पष्टीकरण के लिए आवश्यक हो।
आप मुझे किस आधार पर ऐसा कह रहे हैं।The fundamental assumptions from which something is begun or developed or calculated or explained.
The whole argument rested on a basis of conjecture.பொருள் : ज्याच्यामुळे एखादे काम होईल तो.
எடுத்துக்காட்டு :
बातम्यांसाठी आता माझ्यासाठी रेडिओचाच आधार आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :