பொருள் : अनुमानाच्या आधारे मानलेला.
எடுத்துக்காட்டு :
ह्या वर्षाचे तांदळाच्या पिकाचे आनुमानिक उत्पादन शंभर क्विंटल आहे.
ஒத்த சொற்கள் : अंदाजिक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अनुमान से संबंधित या उसके आधार पर माना या समझा जानेवाला।
इस वर्ष धान की फसल का आनुमानिक उत्पादन सौ क्विंटल मान रहे हैं।