பொருள் : एखादी वस्तू, कार्य इत्यादीस दुसर्याच्या अधिकारातून आपल्या अधिकाराखाली घेणे किंवा त्याचे संचालन इत्यादी स्वतः करणे.
எடுத்துக்காட்டு :
शर्माजींनी ही संस्था आपल्या हातात घेतली.
ஒத்த சொற்கள் : आपल्या अधिकारात घेणे, आपल्या हाती घेणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वस्तु, कार्य आदि को दूसरे के अधिकार से अपने अधिकार में लेना या उसपर अपना आधिपत्य स्थापित करना या उसका संचालन आदि स्वयं करना।
शर्माजी ने इस संस्थान को अपने अधिकार में लिया है।