பொருள் : माशाला पकडण्यासाठी गळास लावलेली उंडी वगैरे खाद्य.
எடுத்துக்காட்டு :
मासेमाराच्या आमिषला माशाने तोंडात धरले.
பொருள் : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
ஒத்த சொற்கள் : प्रलोभन, लाच, लालूच
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.