பொருள் : संरक्षण होईल असे ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
ஒத்த சொற்கள் : आडोसा, आधार, आश्रयस्थान, आसरा, थारा
பொருள் : एखाद्यास जिथे संरक्षण किंवा शरण मिळेल अशी मानवाकृती संरचना.
எடுத்துக்காட்டு :
ही धर्मशाळा वाटसरूंचे एक आश्रयस्थान आहे.
ஒத்த சொற்கள் : आश्रयस्थान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह मानवकृत संरचना जहाँ किसी को सुरक्षा या शरण मिले।
कल रात एक अजनबी आश्रय-स्थल की तलाश कर रहा था।A structure that provides privacy and protection from danger.
shelter