பொருள் : वरच्या दिशेने उचलण्याची किंवा घेऊन जाण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
उद्वाहकद्वारा काही सामानांचे उन्नयन करून वर नेता येऊ शकते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ऊपर की ओर उठाने या ले जाने की क्रिया।
लिफ्ट द्वारा कुछ सामानों का उन्नयन करके ऊपर ले जाया जा सकता है।பொருள் : एखाद्या प्रगती किंवा विकास व्हावे म्हणून काही करण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
कर्माचार्यांच्या उन्नयनामुळे आज आमची कंपनी देशातील पाच मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कुछ ऐसा करने की क्रिया जिससे कोई उन्नति करे।
कर्मचारियों के उन्नयन के कारण ही आज हमारी कंपनी देश की पाँच बड़ी कंपनियों में से एक है।Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.