பொருள் : एखादी वस्तू वा पदार्थ तयार करता करता त्याच बरोबरीने त्याच पदार्थप्रक्रियेतून निर्माण होणारा दुसरा पदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
उप-उत्पादनाचे एक उदाहरण म्हणजे उसाच्या रसापासून मिळणारी काकवी हे होय.
ஒத்த சொற்கள் : उपपदार्थ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :