பொருள் : ठराविक व्याजाने दुसर्याकडून घेतलेले द्रव्य.
எடுத்துக்காட்டு :
त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Money or goods or services owed by one person to another.
debtபொருள் : वजाबाकीचे चिन्ह.
எடுத்துக்காட்டு :
ऋणाचे चिन्ह आडव्या रेषेने दर्शवले जाते.
பொருள் : वजाबाकीचे चिन्ह.
எடுத்துக்காட்டு :
ऋणाचे चिन्ह आडव्या रेषेने दर्शवले जाते.
ஒத்த சொற்கள் : वजाबाकीचे चिन्ह
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एका व्यक्ती किंवा संस्थेकडून दुसर्या व्यक्ती किंवा संस्थेस दिली जाणारी सेवा.
எடுத்துக்காட்டு :
हिंदू धर्मानुसार मातृऋण, पितृऋण, गुरूऋण आणि देवऋण ही चार ऋणं प्रमुख आहेत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक व्यक्ति या संस्था द्वारा दूसरे व्यक्ति या संस्था को दी जाने वाली सेवा।
हिंदू धर्म के अनुसार मातृ-ऋण, पितृ-ऋण, गुरु-ऋण तथा देव-ऋण ये चार मुख्य ऋण हैं।Money or goods or services owed by one person to another.
debt