பொருள் : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.
எடுத்துக்காட்டு :
शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.
ஒத்த சொற்கள் : गोळा करणे, जमवणे, जमा करणे, पुंजवणे, पुंजविणे, पुंजाविणे, पुजावणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।
किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।Assemble or get together.
Gather some stones.