பொருள் : जेव्हा एकच उत्पादक एखाद्या वस्तूचे सर्व उत्पादन करीत असतो आणि त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो ती परिस्थिती.
எடுத்துக்காட்டு :
लोखंडाच्या व्यवसायावर त्याचा एकाधिकार आहे
ஒத்த சொற்கள் : मक्तेदारी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :