பொருள் : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
எடுத்துக்காட்டு :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
ஒத்த சொற்கள் : कल, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.பொருள் : जिथून ओढ्याचे पाणी वाहते ते पात्र.
எடுத்துக்காட்டு :
गीता ओढ्यातले गोटे गोळा करत मागे रेंगाळली.
பொருள் : पाण्याचा नैसर्गिक मोठा प्रवाह.
எடுத்துக்காட்டு :
वाटेतला ओढा ओलांडताना जरा जपून जा.