பொருள் : लेखनात काही विशेष गोष्ट सुचवण्यासाठी वापरली जाणारी ( ), {}, [ ] या प्रकारची चिन्हांची जोडी.
எடுத்துக்காட்டு :
( ) या कंसाला गोल कंस, {} याला महिरपी कंस आणि [ ] याला चौकटीचा कंस म्हणतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
लिखने में एक प्रकार के चिह्नों का जोड़ा जिसके अंदर केवल व्याख्या या सूचना के रूप में कुछ लिखा जाता है।
इन अंकों को कोष्टक चिह्न के अंदर लिखो।பொருள் : मथुरेच्या उग्रसेन राजाचा मुलगा व कृष्णाचा मामा.
எடுத்துக்காட்டு :
कृष्णाने कंसाचा वध केला.
ஒத்த சொற்கள் : उग्रसेनज
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An imaginary being of myth or fable.
mythical beingபொருள் : एक प्रकारचा लहान कंस ज्याचा वापर इतर कंसांपेक्षा अधिक प्रमाणात केला जातो.
எடுத்துக்காட்டு :
(आंबा), आंबा हा शब्द कंसात लिहिलेला आहे.
ஒத்த சொற்கள் : गोल कंस
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कोष्ठक चिह्न का एक प्रकार जो छोटा होता है और जिसका प्रयोग अन्य कोष्टकों से अधिक किया जाता है।
(आम), यहाँ छोटे कोष्टक के बीच में आम लिखा गया है।Either of two punctuation marks (or) used to enclose textual material.
parenthesis