பொருள் : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
माझी खोली चांगली हवेशीर आहे
ஒத்த சொற்கள் : खोली
பொருள் : इस्पितळातील रोग्यांसाठी असलेली स्वतंत्र खोली.
எடுத்துக்காட்டு :
प्रत्येक कक्षाची नियमितपणे सफाई झाली पाहिजे.