பொருள் : चवीला कडू आणि सर्वांग औषधी गुणधर्माचे असलेला एक वृक्ष.
எடுத்துக்காட்டு :
वैद्यकात कडुलिंबाला रसायन असे म्हणतात.
ஒத்த சொற்கள் : कडुनिंब, निंब, निंबोणी, बाळंतनिंब, बाळनिंब, लिंब
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रसिद्ध पेड़ जिसके सभी अंग कड़ुए होते हैं।
नीम मानव के लिए बहुत ही उपयोगी है।