பொருள் : केस रंगवण्यासाठी लावतात तो रंग.
எடுத்துக்காட்டு :
आजकाल तरुणांमध्ये कलप लावण्याची टूम निघाली आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
எடுத்துக்காட்டு :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :