பொருள் : ज्याच्याऐवजी खेळण्याची संधी मिळते असा खेळातील कल्पित साथीदार अथवा भिडू.
எடுத்துக்காட்டு :
माझी भिडू खेळातून उठून गेल्यावर तिला कल्पित भिडू मानून मी तिच्याऐवजी खेळू लागले.
ஒத்த சொற்கள் : काल्पनिक भिडू
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कुछ विशिष्ट खेलों में किसी खिलाड़ी का वह कल्पित साथी जिसके बदले उसे फिर से खेलने का अवसर या दाँव मिलता है।
पिट्ठू के कारण हमें दुबारा खेलने का मौका मिला।