பொருள் : होणार्या किंवा केल्या जाणार्या कार्यक्रमांचा क्रम.
எடுத்துக்காட்டு :
कार्यक्रमानुसार मला तिसर्या क्रमांकावर मंचावर जायचे आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An ordered list of times at which things are planned to occur.
scheduleபொருள் : मनोरंजन किंवा करमणुकीसाठी होणारे एखादे कार्य.
எடுத்துக்காட்டு :
दूरदर्शनवर विविध कार्यक्रम दाखवले जातात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :