பொருள் : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
எடுத்துக்காட்டு :
वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
ஒத்த சொற்கள் : पिक
பொருள் : मध्यम आकाराचा पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
श्वेत कोकीळाच्या खालच्या भागावर काळे पट्टे असतात.
ஒத்த சொற்கள் : श्वेत कोकीळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का चातक जो मध्यम आकार का होता है।
काफल पाकू के शरीर के नीचे के भाग में काले पट्टे होते हैं।பொருள் : डोळ्याभोवती पिवळे वळे असलेला, कबुतराएवढा पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
परदेशी कोकीळचा वरील भाग राखी रंगाचा असते.
ஒத்த சொற்கள் : परदेशी कोकीळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का चातक जो काफल पाकू के आकार का होता है।
कुपवाह के शरीर का ऊपरी भाग राख के रंग का होता है।