பொருள் : उंचावर बांधलेल्या दोरीवरच्या किंवा इतर प्रकारच्या शारीरिक कसरती करून उदरनिर्वाह करणारी एक जमात.
எடுத்துக்காட்டு :
कोल्हाट्यांचा तांडा कुठे चालला आहे?
பொருள் : दोरीवर चालणे, आगीचे रिंगण पार करणे अशा खेळांनी लोकांचे मनोरंजन करणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
आज आमच्या गावात डोंबारी खेळ दाखवित होते.
ஒத்த சொற்கள் : डोंबारी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :