பொருள் : स्तुतीस पात्र किंवा योग्य.
எடுத்துக்காட்டு :
अतिरेक्यांच्या तावडीतून लहान मुलांना सोडवून सुधीरने प्रशंसनीय काम केले.
ஒத்த சொற்கள் : प्रशंसनीय, प्रशंसापात्र, वाखाणण्याजोगा, स्तुत्य, स्पृहणीय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो प्रशंसा के योग्य हो।
प्रशंसनीय हैं वे जो दूसरों को लिए जीते हैं।Worthy of high praise.
Applaudable efforts to save the environment.