பொருள் : लोकांना घाबरवून त्यांच्या भीतीयुक्त वातावरण निर्माण करणे.
எடுத்துக்காட்டு :
विमानतळावर बाँब असण्याच्या खोट्या बातमीने खळबळ माजविली.
ஒத்த சொற்கள் : खळबळ माजवणे, धूमाकूळ घालणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
लोगों में घबराहट फैलाने या उनकी हड्डियाँ तक कँपा देने वाली भारी हलचल पैदा करना।
हवाई अड्डे पर बम होने की झूठी ख़बर ने हड़कंप मचाया।